भारतअॅग्री अॅपच्या ‘मोफत कृषी कॅलेंडर’च्या मदतीने बना स्मार्ट शेतकरी
भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात निरनिराळ्या प्रकारची पिके घेतली जातात. पण, आजही या देशातील शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकर्यांना सर्वाधिक त्रास होतो, …