तूर पिकातील संपूर्ण पीक संरक्षण

तूर पिकातील संपूर्ण पीक संरक्षण: किड व रोग व्यवस्थापन.

🔰 तुर हे डाळवर्गीय पीकापैकी एक प्रमुख पिक आहे. 🌱 पिकावर पडणाऱ्या किडी व रोग यांच्या प्रादुर्भावामुळे तुरीचे उत्पादन कमी होते. तूर पिकावर प्रामुख्याने शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, …