
नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼
🤝🏼 भारतअॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻
🌟 भारतअॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअॅग्री अॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअॅग्री अॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱
✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअॅग्री अॅपला भेट देऊ शकता.
🌱 पेरण्या करण्यापूर्वी ही कामे करा ❗
————————-
👉 फायद्यांविषयी वाचा एका क्लिकवर😎
तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
🔰 खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. आम्ही आशा करतो की तुमची देखील पूर्व नियोजनाची लगबग सुरू झाली असेल. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या काही प्रमुख पिकांची नावे आणि त्यासाठीची आवश्यक जमिनीच्या पूर्व मशागतिचे कामे-
⭕ खरीप हंगामात घेतली जाणारी पिके-
1) सोयाबीन
2) तूर
3) कापूस
4) ऊस
5) तांदूळ
6) मका
7) मूग , उडीद , भुईमुंग आणि ज्वारी इत्यादी
⭕ जमिनीची पूर्व मशागत-
1) उभी आडवी जमिनीची खोल नांगरट करावी.
2) शेतीमधील पूर्वीच्या पिकाचे सर्व अवशेष काढून नष्ट करावेत.
3) कुळवच्या दोन पाळ्या घालाव्या.
4) शेवटच्या कुळवच्या पाळीच्या अगोदर शेतामध्ये चांगले कुजलेले 2 टन शेणखत + कंपोस्टिंग बॅक्टेरिया – 2 किलो टाकून घ्यावे.
5) पुन्हा जमीन चांगली रोटरून घ्यावी.
6) हे सर्व झाल्यावर पेरणीसाठी पाऊस पडून जमीन वापश्यावर येण्याची वाट पाहावी.
🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअॅग्री अॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻