पाण्याचे योग्य व्यवस्थापन असे करा

पाण्याचे व्यवस्थापन करून माती सुरक्षित करा

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼

🤝🏼 भारतअ‍ॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨‍🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻

🌟 भारतअ‍ॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱

✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨‍🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपला भेट देऊ शकता.

तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍

💧 जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा आधुनिक सूक्ष्म सिंचनानुसार पाणी दिल्यास जमिनीमध्ये क्षार कमी साचतात. पाण्याचा कार्यक्षम वापर होतो. जमिनी क्षारयुक्त चोपण होण्यापासून वाचविता येतात.
💡 मर्यादित परंतु वारंवार पाणी दिल्यास पिकांची वाढ चांगली होते. एकाच वेळी जास्त पाणी न देता पाण्याच्या पाळ्या वाढवाव्यात म्हणजे त्याचा जमिनीवर विपरीत परिणाम होणार नाही.
💧 सरासरी एक ते दोन टन जिप्सम प्रति हेक्‍टरी वापरावे. जिप्सम मातीच्यावरच्या १० सेमी थरात सारखा मिसळून घ्यावा. अशा शेतावर हिरवळीच्या खतांचा वापर अत्यंत प्रभावी असतो.
💡 पाण्यातील क्षारांचा दाह कमी करण्यासाठी आणि निचरा सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा नियमित वापर अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक पिकाची क्षार सहनशक्ती निरनिराळी असते.
💧 क्षार सहनशील पिकांचा त्यासाठी वापर करणे महत्त्वाचे आहे. हलक्या ते मध्यम जमिनीवर क्षार सहनशीलता असलेली शर्कराकंद, करडई ही अतिशय क्षार सहनशीलता असलेली, तसेच मोहरी, ज्वारी, गहू, बाजरी, कापूस ही सहनशील पिके घेता येतील.
💡 जमिनीतील चोपणपणा कमी करण्यासाठी हिरवळीच्या खताकरिता धेंचाची लागवड करावी.

🔰 या खरीप हंगामात भारतअ‍ॅग्री सुपर घ्या आणि सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. 🌟 अधिक माहितीसाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍

🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री अ‍ॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअ‍ॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *