
नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼
🤝🏼 भारतअॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻
🌟 भारतअॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअॅग्री अॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअॅग्री अॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱
✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअॅग्री अॅपला भेट देऊ शकता.
आम्ही आपल्याला रोज शेतीशी संबंधित काही स्मार्ट टिप्स देत राहतो. आता आम्ही तुम्हाला जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे संवर्धन करण्याचा एक अत्यंत सोपा मार्ग सांगणार आहोत. तर जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे संवर्धन कसे करावे ते जाणून घेऊया
- पीक फेरपालटीत कडधान्य पिकांची लागवड करावी.
- पिकांना शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खत शेवटच्या कुळवाच्या पाळी आधी जमिनीत मिसळावे.
- क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग पेरुन दीड महिन्यानंतर गाडावा. किंवा उसात आंतरपीक म्हणून घेऊन नंतर गाडावा.
उभ्या पिकात निंबोळी पेंडीचा वापर करावा. - पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. (उदा. खोडवा उसात पाचट)
- चोपण जमिनीत सेंद्रिय व रासायनिक भूसुधारकांचा (उदा. प्रेसमड, जिप्सम) वापर करावा.
- आम्ल जमिनीत लाईमचा वापर करावा.
- कमीत कमी नांगरट करावी.
- जमिनीची धूप कमी करावी.
- जैविक खतांचा बीजप्रक्रियेद्वारे तसेच शेणखतात मिसळून जास्त वापर करावा.
- सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी व खतांचे नियोजन करावे.
👆 तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअरदेखील करा. 👍
🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअॅग्री अॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻