हळद उत्पादकांनो कंदमाशीचा असा करा सम्पूर्ण नायनाट

हळद उत्पादकांनो कंदमाशीचा असा करा सम्पूर्ण नायनाट

🔰 हळद/ आले पिकाची लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. पिकांची गड्डे भरण्याची अवस्था सुरु झाली आहे. अशातच सध्या नाशिक, यवतमाळ, नागपूर, औरंगाबाद या अद्रक/ हळद लागवडीखालील …