स्मार्ट कृषी पुस्तिका देणार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

स्मार्ट कृषी पुस्तिका

नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो तुम्ही तुमच्या बालपणी अनेक पुस्तके वाचली असतील.

पुस्तकांमधून आपल्याला बर्‍याच गोष्टींचे ज्ञान मिळते. आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास लोक पुस्तकांची मदत घेतात.

पण आता बहुतेक लोक पुस्तके ऑनलाईन वाचतात. आज लोक कोणत्याही प्रकारची माहिती मिळविण्यासाठी ऑनलाइन सेवेचा लाभ घेतात. मग आपल्या अन्नदात्यांनी मागे का रहावे? म्हणूनच शेतकऱ्यांचा सच्चा साथी म्हणजेच  भारतॲग्री ॲपने स्मार्ट शेतकर्‍यांसाठी स्मार्ट कृषी पुस्तिका आणली आहे. या पुस्तकाच्या सहाय्याने आता शेतकरी आपल्या पिकाशी संबंधित सर्व माहिती अगदी सहज मिळवू शकतात.

स्मार्ट कृषी पुस्तिकेत शेतकर्‍यांना त्यांच्या शेत आणि पिकांशी संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे. काळाच्या ओघात आता आपल्या देशातील शेतकऱ्यांनीही नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. आज प्रत्येकजण स्मार्ट फोन वापरतो. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांना त्यांच्या स्मार्ट फोनवरच शेतीशी संबंधित संपूर्ण माहिती मिळू लागली तर त्यापासून शेतकऱ्यांना बराच फायदा होऊ शकतो. 

भारतॲग्री ॲपच्या स्मार्ट कृषी पुस्तिकेत शेतकऱ्यांना त्यांच्या पीक लागवड पद्धतीपासून कीड व रोग व्यवस्थापनापर्यंत संपूर्ण माहिती मिळणार आहे. या पुस्तिकेत शेतकऱ्यांना पीक संरक्षण आणि पीक व्यवस्थापनाचीही माहिती मिळेल. यासह, हवामानाची परिस्थिती, मातीचा पोत, लागवड साहित्य, जमिनीची मशागत, पेरणी, पिकातील अंतर आणि संख्या, खत व्यवस्थापन, सिंचन, कापणी व उत्पादन आदीविषयी संपूर्ण माहिती दिली जाते.

भारतॲग्री ॲपच्या या स्मार्ट कृषी पुस्तिकेच्या मदतीने शेतकरी होणाऱ्या नुकसानापासून स्वतःला वाचवू शकतात. विशेष म्हणजे यासाठी शेतकर्‍यांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही आहे. भारतॲग्री ॲपच्या स्मार्ट कृषी पुस्तिकेचा लाभ शेतकरी विनामूल्य घेऊ शकतात.

उदाहरणार्थ, जर आपण ऊस लागवड करीत असाल तर स्मार्ट कृषी पुस्तिकेत उसाच्या पिकाबद्दल आपल्याला अचूक आणि माहिती उपलब्ध आहे. उसाच्या पिकामध्ये कोणते कीड आणि रोग येऊ शकतात? त्याचबरोबर पिकासाठी कोणत्या प्रकारच्या मातीची आवश्यकता आहे, मातीचा पीएच(pH) किती असावा? ही माहिती शेतकऱ्यांना अगदी सहज उपलब्ध करून दिली जाते. यासह तुम्हाला कमी खर्चात अधिक नफा कसा मिळेल, हेही स्मार्ट कृषी पुस्तिकेत सांगितलेले आहे.

स्मार्ट कृषी पुस्तकाव्यतिरिक्त शेतीशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी शेतकरी भारतअग्रीच्या कृषी डॉक्टरांशी संपर्क साधू शकतात. त्याच वेळी, शेतकरी बंधूंनो, तुम्हाला भारतअग्रीच्या इतर सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा. भारतअग्री अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि स्मार्ट पद्धतीने चांगले पीक घ्या.

तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर या स्मार्ट कृषी पुस्तिकेत मिळाले नाही तर तुम्ही भारतॲग्रीच्या कृषिडॉक्टरांशी संपर्क साधून तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला भारतॲग्रीच्या इतर सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधू शकता.

भारतअ‍ॅग्री ॲप डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आजच स्मार्ट शेतकरी बना… 

1 thought on “स्मार्ट कृषी पुस्तिका देणार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *