शासनाच्या कृषी पणन सुधारणांचा शेतकऱ्यांना होणार फायदा

  नवीन शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य अध्यादेशानुसार एपीएमसी कायद्याला हात न लावता शेतकर्‍यांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी नवीन केंद्रीय कायदा आणण्यात येत आहे. कृषी सचिव संजय अग्रवाल यांनी एका वृत्तवाहिनीला …