गेले काही दिवस सगळीकडे या नावाचा बोलबाला आहे. नाक्यावर, पारावर, चंदूच्या टपरीवर सगळीकडे भारतॲग्रीचीच चर्चा… कोण म्हणतोय मला लै फायदा झाला… कोण म्हणतोय माझं पीक बहरलं… कोण म्हणतंय आमच्या बापजाद्यात …
कांदा म्हणलं की अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं… काहींना कांदा कापायचा विचार करून तर काहींना कांदा आपल्या खिशाला कापणार हा विचार करून. दरवर्षी सुरु असलेला हा खेळ सध्याही मोठा रंगात आला …