
नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼
🤝🏼 भारतअॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻
🌟 भारतअॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअॅग्री अॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअॅग्री अॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱
✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअॅग्री अॅपला भेट देऊ शकता.
🌱 खरीप पेरणीसाठी पिकांच्या सुधारित आणि संकरित जातींची निवड करताना तुमचा थोडा तरी 🤔 गोंधळ उडतच असेल. पण आता हा गोंधळ संपलाच म्हणून समजा. 🤝 कारण भारतअॅग्री खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे सोयाबीन आणि तूर पिकाच्या अधिक 🪙 उत्पन्न देणाऱ्या काही सुधारित जाती – 🔻
⭕ सोयाबीन पिकाच्या सुधारीत जाती-
जे.एस.३३५
एम.ए.सीएस.११८८
फुले कल्याणी (डी. एस. २२८)
जे.एस.९३०५
के.एस.१०३
फुले अग्रणी (केडीएस ३४४)
⭕ तूर पिकाच्या सुधारित जाती-
आय.सी.पी.एल-११२५५
आय.सी.पी.एल-२०३४०
आय.सी.पी.एल-२०३३८
बी.डी.एन.-७११
फुले-टी ००१२
बी.डी.एन.-७१६
आय.सी.पी.एल- ८७
ए.के.टी.- ८८११
बी.एस.एम.आर.- ८५३
बी.एस.एम.आर.- ७३६
विपुला
🔰 या खरीप हंगामात भारतअॅग्री सुपर घ्या आणि सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. 🌟 अधिक माहितीसाठी भारतअॅग्री अॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍
(तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअॅग्री अॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻