सीताफळ लागवड करण्याचा विचार करत आहे?

सीताफळ लागवड करण्याचा उत्तम पर्याय

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼

🤝🏼 भारतअ‍ॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨‍🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻

🌟 भारतअ‍ॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱

✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨‍🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपला भेट देऊ शकता.

🙏रामराम मंडळी, या खरीप हंगामात जर तुम्ही सीताफळ लागवड करण्याचा विचार करत असाल तर 👉 ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍

🛑 उपयुक्त जमीन- हलकी ते मध्यम जमीन. सामू- हा 6.50 ते 7.50 इतका असावा. जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 0.5 ते 1.0 इतका असावा. जमीन उत्तम निचऱ्याची असावी.

🛑 उपयुक्त हवामान- कोरडे व उष्ण हवामान सिताफळाच्या झाडांच्या व फळांच्या वाढीसाठी पोषक आहे.

🛑 सुधारित जाती- बाळानगर, अर्का सहान-संकरित जात (हस्त परागीकरण करणे आवश्यक आहे), फुले पुरंदर, फुले जानकी, NMK-1, एनोना हायब्रीड नं. 2 धारूर 3, 6 ऑयलॅड जेम्‍स, पिंक बुलक्‍स हाई, एर्टिमोया वॉशिंग्‍टन 10705, वॉशिंग्‍टन 98787

🛑 लागवड हंगाम- खड्डे हे पावसाळ्या पूर्वी घेऊन लागवड जुलै ते ऑगस्ट दरम्यान करावी.

👷‍♂ शेतकरी बंधूंनो यापुढे तुम्ही खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच तुमच्या सीताफळ लागवडीच्या कोणत्याही प्रश्नांच्या उत्तरासाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री कृषीडॉक्टरांना तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. 🔰 तसेच भारतअ‍ॅग्री सुपर घेऊन तुम्ही सुपर स्मार्ट शेतकरी बनू शकता.

🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री अ‍ॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअ‍ॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *