
नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼
🤝🏼 भारतअॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻
🌟 भारतअॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअॅग्री अॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअॅग्री अॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱
✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअॅग्री अॅपला भेट देऊ शकता.
तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
चला तर मग आज जाणून घेउया जिप्समबद्दल…
- जिप्सम जमिनीची सुपीकता वाढवते.
- जमीन भुसभुशीत होते.
- जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.
- क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात.
- त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते.
- बियाण्याची उगवण चांगली होते.
- पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात.
- जमिनीची धूप कमी होते.
- पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही.
- जमिनीतल्या कॅल्शियम – माग्न्येशियामचे प्रमाण सुधारते.
- सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
- जिप्सम मुळे पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते.
- जिप्सम मुळे फळांची गुणवत्ता सुधारते.
- भुईमुग, कलिंगड, टोमाटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
- जिप्सम मुळे पिकांना गंधक मिळतो. तो पिकांना आवश्यक असतो.
- जिप्सम मुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात.
- जमिनीत वाढणाऱ्या कंद पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे. त्यामुळे माती कंद पिकला चिटकत नाही.
- जमिनीतील हुमणीचे नियंत्रण होते.
- जिप्सम मुळे पिक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकतात.
तुम्हाला तुमच्या शेतात जिप्सम वापरायचे असेल तर तुम्ही त्याबाबत भारतअॅग्री कृषिडॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन मिळवू शकता.
🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअॅग्री अॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻