लाल भेंडी लावाल तर मालामाल व्हाल !!!

लाल भेंडी

शेतकरी मित्रांनो लाल भेंडी हे नाव तुम्हालाही नवीन आहे का? अहो मग ही माहिती वाचा या भेंडीला काही ठिकाणी 300 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत आहे.

⭕ संशोधन- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च (वाराणसी) संस्थेतील शास्त्रज्ञांनी हे बियाणे विकसित केले आहे. काशी लालीमा नावाने हे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे.

👉 ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍

🔰 गुणधर्म –
🔹 लाल भेंडीमध्ये अँटी ऑक्सीडंटचं प्रमाण जास्त असते.
🔸 रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते.
🔹 पोटॅशियम कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाणही सर्वाधिक असते.
🔸 अ, ब व क जीवनसत्त्वे 30 टक्क्यांपेक्षा जास्त असतात.
🔹 मधुमेह, रक्तदाब व कोलेस्टेरॉलचा सामना करण्यासाठी उपयुक्त आहे.

▶️ मार्केट-
🔸 सामान्य भेंडी पेक्षा 5-7 पटीने महाग असल्याने नफा भरपूर होतो.
🔹 ७० ते ३०० रुपये प्रति किलो पर्यंत मार्केट उपलब्ध

✳️ लाल भेंडीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच भारतॲग्री ॲपमध्ये संवाद बटणावरती क्लिक करून भारतॲग्री कृषिडॉक्टरांशी संपर्क करा.

🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री अ‍ॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअ‍ॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *