
नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼
🤝🏼 भारतअॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻
🌟 भारतअॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअॅग्री अॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअॅग्री अॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱
✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअॅग्री अॅपला भेट देऊ शकता.
🌶️ मिरची पिकातील रस शोषक कीड नियंत्रणासाठी या आहेत काही खास फवारण्या ज्या देतील तुम्हाला अधिक उत्पादनाची 100% गॅरंटी.
⭕ सर्वात महत्वाचे लागवडीच्या 10 दिवसांनंतर पिवळे चिकट सापळे 10 व निळे चिकट सापळे 10 प्रति एकर या प्रमाणात लावा.
⭕ फवारणी पूर्वी पिकाची स्थिती व आर्थिक नुकसानाची पातळी अवश्य तपासा.
⭕ एकच – एक फवारणी पुन्हा-पुन्हा घेऊन नका.आलटून – पालटुन कीटकनाशके वापरा.
⭕ खाली दिलेल्या सर्व फवारण्या ह्या प्रति एकर या प्रमाणात आहेत.
🔰 थायोमेथाक्साम + लेम्बडा सायहॅलोथ्रीन 12.5% EC-30 मिली ली
आणि फुलविक ऍसिड आणि मायक्रोनुट्रीएंट- 120 मिली ली
🔰 स्पिरोमेसीफेन 24.0% SC- 150 मिली ली
बोरॉन (20%)- 150 ग्राम
एमजी-इडीटीए – 150 ग्राम
🔰 असिटामॅप्रिड 20.0% SP- 30 ग्राम
सिलिकॉन (लिक्विड) – 60 मिली ली
सी वीड एक्सट्रॅक्ट- 120 मिली ली
🔰 या खरीप हंगामात भारतअॅग्री सुपर घ्या आणि सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. 🌟 अधिक माहितीसाठी भारतअॅग्री अॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍
🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअॅग्री अॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻