जाणून घ्या खरिपातील प्रमुख पिकांसाठी स्मार्ट टिप्स

खरिपातील प्रमुख पिकांसाठी स्मार्ट टिप्स

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼

🤝🏼 भारतअ‍ॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨‍🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻

🌟 भारतअ‍ॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱

✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨‍🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपला भेट देऊ शकता.

🌱 या खरीप हंगामात तुम्हाला संधी आहे 🥳 दुप्पट फायदा मिळविण्याची यासाठी तुम्हाला भारतॲग्रीसोबत तुमचे शेत जोडून 🌱भारतॲग्री सुपर सेवेचा लाभ घ्यायचा आहे. अधिक माहितीसाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील 💬 संवादवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍

🛑 रासायनिक बीज प्रक्रिया-
❇️बुरशीनाशकाच्या द्रावणात बियाणे 5 ते 10 मिंनिटांपर्यंत भिजवावे.
❇️किंवा बुरशीनाशकाचे घट्ट द्रावण तयार करुन बियाण्यास चोळावे आणि नंतर लगेच सुकवावे.
❇️किंवा बुरशीनाशकाची भुकटी मडक्यात किंवा ड्रममध्ये टाकून हलवावी. यात बुरशीनाशकाचा थर बियाण्याच्या पृष्ठभागावर व्यवस्थितरित्या लावला जाईल याची काळजी घ्यावी.

🛑बीज प्रक्रियेत वापरात येणारी बुरशीनाशके खालीलप्रमाणे
(प्रमाण- एक किलो बियाण्यास 2 ते 4 ग्रॅम )
🔸गंधक
🔸थायरम
🔸कॅप्टन
🔸कार्बेन्डॅझिम
🔸मॅटॅलॅक्झील एम झेड-72

(👆तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍)

🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री अ‍ॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअ‍ॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *