टोमॅटो पिकाची लागवड करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या

टोमटो लागवड - टोमॅटोच्या काही सुधारित वाणांची माहिती

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼

🤝🏼 भारतअ‍ॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨‍🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻

🌟 भारतअ‍ॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱

✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨‍🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपला भेट देऊ शकता.

👨‍🌾 शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकाची लागवड करायचा विचार करत असाल तर ही माहिती आवर्जून वाचा! यामध्ये आम्ही काही 🍅 सुधारित वाणांची माहिती देत आहोत ज्यामुळे तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल आणि तुम्ही बनाल स्मार्ट शेतकरी! 💵

(तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍)

🍅 टोमॅटो लागवडीसाठी उपयुक्त हवामान-
⭕ टोमॅटो हे उष्‍ण कटिबंधातील फळपीक असून महाराष्‍ट्रात याची लागवड तिन्ही हंगामात केली जाते.
⭕ सर्वसाधारण तापमान- 18 ते 32 अंश सेल्सिअस तापमान असावे.
⭕ आद्रता- 60 ते 75 टक्‍के आर्द्रता असल्यास उत्तम.

🍅 टोमॅटो लागवडीसाठी उपयुक्त जमीन-
⭕ टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी, खोलीची पोयटयाची, भरपूर पाण्‍याचा निचरा होणारी जमीन असावी.
⭕ सामू- हा 6.50 ते 7.50 इतका असावा.
⭕ जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 0.5 ते 1.0 इतका असावा.

🍅 टोमॅटो पिकाचे काही सुधारित वाण-
1) पुसा रूबी
2) पुसा अर्ली ड्वॉर्फ
3) पुसा गौरव
4) भाग्यश्री
5) धनश्री
6) वैशाली
7) फुले राजा
8) राजश्री
9) रूपाली
10) रश्मी
11) वसुंधरा

👷‍♂ शेतकरी बंधूंनो यापुढे खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच तुमच्या टोमॅटो लागवडीबाबत कोणत्याही प्रश्नांच्या उत्तरासाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवाद बटणावर क्लिक करून तुम्ही भारतअ‍ॅग्री कृषीडॉक्टरांना तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. 🔰 तसेच भारतअ‍ॅग्री सुपर घेऊन तुम्ही सुपर स्मार्ट शेतकरी बनू शकता.

🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री अ‍ॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअ‍ॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *