खोड किडीचा करा नायनाट, या ६ उपायांसह!

खोड किडीचे उपाय 

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼

🤝🏼 भारतअ‍ॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨‍🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻

🌟 भारतअ‍ॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱

✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨‍🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपला भेट देऊ शकता.

तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍

  1. बागेची स्वच्छता, बोर्डो पेस्ट फवारणी आणि खोडाला जमिनीपासून तीन फुट पर्यंत बोर्डो पेस्ट दरवर्षी लावावी.
  2. जुलै ते सप्टेंबर महिन्यात खोड किडीचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होते. खोडाला छोटे छिद्र पाडून त्यात खोड किडीचे भुंगे कॅप्सूल आकाराची अंडी घालतात.
  3. त्यातून बाहेर येणारी आळी खोडातील अन्न रस शोषून मोठी होते तसेच खोड फांदी पोखरत राहते. खोडात आळी असल्याचे लक्षण म्हणजे खोडाला पडलेल्या छिद्राजवळ खोडाची भुकटी किंवा काळपट लाल रंगाची दाणेदार विष्ठा जाळीच्या स्वरुपात दिसते.
  4. नियंत्रणासाठी छिद्रात दाभण किंवा मोठा खिळा खुपसून आता जेवढे शक्य असेल तेवढे छिद्र साफ करावे, इंजेक्शनच्या सिरींजच्या मदतीने छिद्रात रॉकेल पिचकारी सारखे जोरात सोडावे.
  5. अल्युमिनियम फॉस्फोईडची अर्धी गोळी आत ढकलून शेण/मातीने छिद्र बुजवून घ्यावे. त्यामुळे आतील अंडी/अळी मारून जाते. हे दरवर्षी करावे, म्हणजे कीड नियंत्रणात राहते.
  6. मे/जून पासून बागेत फेरोमन/कामगंध सापळे लावावे, त्यामुळे पतंग/भुंगे नष्ट होतात.

🔰 या खरीप हंगामात भारतअ‍ॅग्री सुपर घ्या आणि सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. 🌟 अधिक माहितीसाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍

🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री अ‍ॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअ‍ॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *