
नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼
🤝🏼 भारतअॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻
🌟 भारतअॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअॅग्री अॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअॅग्री अॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱
✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअॅग्री अॅपला भेट देऊ शकता.
👷♂ शेतकरी मित्रांनो, खरीप पेरणीसाठी पिकांच्या सुधारित जातींची निवड करताना तुमचा थोडा तरी गोंधळ उडतच असेल. 🤔 मग हा गोंधळ आता संपलाच म्हणून समजा. कारण 🌱 भारतअॅग्री खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे कापूस, मूग आणि उडिद पिकाच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या काही सुधारित जाती:
⭕ कापूस पिकाच्या सुधारीत जाती-
कापूस लागवड करताना त्या वाणांचा कालावधी लक्षात घेऊनच त्यांची निवड करावी. सर्व वाण बी. टी. १ व २ या प्रकरात उपलब्ध आहेत.
♦️ पूर्वहंगामी (२५ मे ते १० जून ) – जास्त कालावधीचे वाण जसे महिको – ७३५१, पारस ब्रम्हा, जेके-९९, राशी -२, अजित -११, गब्बर, छत्रपती इ.
♦️हंगामी (१० जून ते ३० जून ) – अजित – १५५, मल्लिका, बन्नी, महाशक्ती, कॅश, कृषिधन -९६३२, प्रतीक, मार्गो, महिको – १६२, सिग्मा – ६, एनकाऊंटर, दुर्गा विश्वनाथ, नांदेड -४४ इ.
♦️ उशिरा लागवड (१ जुलै ते १५ जुलै) – महिको – ६३०१, किसान अली, डायना, नांदेड – ४४ इ.
♦️ इतर सुधारित वाण : बी. एन – १ (बीटी), एलआरए -५१६६ रजत, जीएलए – ७९४.
⭕ मूग – पी.डी.एम.-१, पुसा-९५३१ किंवा पुसा वैशाखी.
⭕ उडीद – टी-९ किंवा पी.डी.यू.-१
🔰 या खरीप हंगामात भारतअॅग्री सुपर घ्या आणि सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. 🌟 अधिक माहितीसाठी भारतअॅग्री अॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍
(तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍)
🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअॅग्री अॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻