क्षारपड जमिनीत सुधारणा करण्यासाठी वापरा हे ८ उपाय

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼

🤝🏼 भारतअ‍ॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨‍🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻

🌟 भारतअ‍ॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱

✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨‍🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपला भेट देऊ शकता.

तुम्हाला देखील 🌑 क्षारपड जमिनीत सुधारणा करायची असेल,😎 तर काळजी करू नका. भारतॲग्रीचा हा जुगाड वापरून आपली जमीन सुधारून घ्या.👍

  1. सपाट, खाचखळगे असलेली जमीन असेल तर जमिनीला एका बाजूस उतार देऊन अधिक पाण्याचा निचरा होईल याकडे लक्ष द्यावे.
  2. पृष्ठभागावरील क्षार ट्रॅक्टरचलीत ब्लेडच्या (सपाटीकरण फळी) साहाय्याने खरडून शेताबाहेर काढून टाकावेत.
  3. सिंचनासाठी चांगल्या प्रतीच्या पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करावा.
  4. क्षारसहनशील पिके घ्यावीत.
  5. सेंद्रिय खते (गांडूळात, शेणात, कंपोस्ट खत इ.), आम्लयुक्त रासायनिक खते (अमोनिअम सल्फेट, अमोनिअम फॉस्फेट सल्फेट, मोनो अमोनिअम फॉस्फेट, डाय अमोनिअम फॉस्फेट, युरीया इ.) आणि जैविक खते (जीवाणू संवर्धन) चा वापर करावा.
  6. हिरवळीची पिके (ताग, धैंचा, मूग इ.) घ्यावीत
  7. निचरा प्रणाली (उघडे चर, मोल निचरा, भूमिगत सच्छिद्र निचरा प्रणाली, सबसॉयलर)चा अवलंब करावा.
  8. पिकांची फेरपालट, पिकांच्या लागवडीमध्ये/ मशागतीमध्ये योग्य बदल करावेत. (उदा. फेरपालटीमध्ये गळीत, कडधान्य पिकांचा समावेश, सरी वरंब्यावर लागवड इ.).

👆 तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअरदेखील करा. 👍

🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री अ‍ॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअ‍ॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *