Blog Articles

शासनाच्या कृषी पणन सुधारणांचा शेतकऱ्यांना होणार फायदा

  नवीन शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य अध्यादेशानुसार एपीएमसी कायद्याला हात न लावता शेतकर्‍यांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी नवीन केंद्रीय कायदा आणण्यात येत आहे. कृषी सचिव संजय अग्रवाल यांनी एका वृत्तवाहिनीला ...

Read More

बजेटमधून शेतकऱ्यांना काय मिळणार?

कर्जमाफी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेसाठी आधी 15 हजार कोटी रुपये आणि आता 7 हजार कोटी रुपये अशी आत्तापर्यंत एकूण 22 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आतापर्यंत 9 हजार ...

Read More

पीक विमा म्हणजे काय रे भाऊ?

सध्या पीक विमा त्याच्यातली सुधारणा आणि इतर गोष्टींवर फार चर्चा सुरु आहेत. याचा नक्की फायदा कोणाला होतो, शेतकरी पैसे भरतो पण वर्षाकाठी त्याला मिळत काय? अनेक लोकांमध्ये याबद्दल भिन्न मतप्रवाह ...

Read More
Thumbnail

सीड मदर पद्मश्री राहीबाई पोपेरे

दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राहीबाई यांना नुकताच पद्मश्री हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुर्मीळ पारंपरिक गावरान वाणांच्या बियाणांचे जतन करणाऱ्या ‘सीड मदर’ राहीबाई सोमा पोपेरे यांना यंदाचा ...

Read More

फोर्ब्स ३० अंडर ३० मध्ये भारतॲग्री!

“नेटवर्क १८”चा भाग असलेल्या फोर्ब्स इंडियाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या ( Forbes India 30 Under 30) ३० अंडर ३० या मानाच्या यादीमध्ये भारतॲग्रीचे संस्थापक संचालक सई गोळे आणि सिद्धार्थ दियालानी या ...

Read More

शेतकऱ्यांसाठी हा आहे 16 कलमी कार्यक्रम!

निर्मला सीतारामन यांनी वर्ष 2020-21 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात कररचना अर्थात टॅक्सस्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत. पूर्वी 3 टॅक्सस्लॅब होते, त्यामध्ये फोड करुन आता 6 टॅक्सस्लॅब केले आहेत. ...

Read More

लाखोंच्या मनामनातलं भारतॲग्री!

आपलं भारतॲग्री ॲप आता लाखमोलाचं झालं आहे. होय आपल्या ॲपचे 1 लाख डाउनलोड नुकतेच पूर्ण झाले असून आता दिवसेंदिवस हा आकडा वाढतानाच दिसत आहे. या 1 लाख डाऊनलोडमधून शेतकऱ्यांचा भारतॲग्रीवर असलेला ...

Read More

शेतकरी कर्जमाफीचे निकष काय?

  नव्या सरकारने नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019” जाहीर केली आणि शेतकऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही! नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी ...

Read More

भारतॲग्री म्हणजे काय रे भाऊ?

गेले काही दिवस सगळीकडे या नावाचा बोलबाला आहे. नाक्यावर, पारावर, चंदूच्या टपरीवर सगळीकडे भारतॲग्रीचीच चर्चा… कोण म्हणतोय मला लै फायदा झाला… कोण म्हणतोय माझं पीक बहरलं… कोण म्हणतंय आमच्या बापजाद्यात ...

Read More

रडविणारा कांदा हसवू लागला तर…

कांदा म्हणलं की अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं… काहींना कांदा कापायचा विचार करून तर काहींना कांदा आपल्या खिशाला कापणार हा विचार करून. दरवर्षी सुरु असलेला हा खेळ सध्याही मोठा रंगात आला ...

Read More